Top posts

  • न्हाणीघरातील बाग

    14 March 2017

    आज मी न्हाणीघराविषयी थोडी ईंटरेस्टिंग माहिती देणार आहे. घरामध्ये किंवा घराबाहेर शोभेची झाडं आपण नेहमीच लावतो पण न्हाणीघरात म्हणजेच बाथरुम मध्ये ही आपण शोभेची झाडं लावु शकतो. न्हाणीघरात शोभेची झाडं लावुन तुम्ही फक्त ती जागा सुंदर च नाही तर आल्हाददायक बनवु...

  • बस्स सहजच ❤

    16 March 2017

    परवा आॅफिस वरुन परत येताना तो दिसला. स्टेशन वर उभा होता कुणा मित्रासोबत. मी त्याला पाहिलं दुरुन. लक्ष नव्हतं त्याचं, पण मी तिथुनच पास होणार होते. ११ वर्षापुर्वीची माझीच गोष्ट आठवली मला. काॅलेज मधले आॅस्सम दिवस. ईतरांचं पाहुन माझ्यावर ही कोणीतरी प्रेम...

  • चित्रं

    28 July 2017

    लहानपणापासून मला चित्र काढायची आवड होती. पर्या , निसर्ग, डोंगर ,नद्या सर्व, अगदी सर्व प्रकारची चित्र मला आवडायची. अभ्यासापेक्षा मी चित्र च जास्त काढायचे. आई किती ओरडायची..... अभ्यासाचा वेळ चित्रात घालवू नको म्हणून पण आईचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचायचा कुठे??...

  • नवीन घर

    08 November 2017

    "शी बाबा किती दिवस इकडे राहणार आहोत आपण???" कंटाळून त्याच्या छातीवर डोकं टेकत ती म्हणाली."हम्म"... टीव्ही वरची नजर न हटवता तो हुंकारला."हम्म काय बावळट, तो टीव्ही बंद कर पहिले! ते बिग बॉस महत्वाचं आहे का माझ्यापेक्षा??? " ती."अर्रे काय बघू दे न जरा! "...

  • बिझनेस

    04 July 2017

    ताडताड पावलं वाजवत रेवा धाडकन दरवाजा उघडून घरात शिरली. चेहरा लालबुंद, डोळे पाण्याने डबडबलेले. तिच्या मागून मयांक आला आणि बॅग सोफ्यावर फेकून चिडून रेवा ला म्हणाला, " अगं तुझा प्रॉब्लेम काय आहे? का निष्कारण चिडते आहेस? मी मिटिंग मध्ये फक्त एवढंच म्हणालो...

  • साडीपुराण

    09 May 2017

    फेसबुक वर मी सायली राज्याध्यक्ष यांचं , " साडी आणि बरंच काही " हे पेज फॉलो करते. त्यांच्या लिखाणाची मी अक्षरशः फॅन आहे. आता मी इतकं पाल्हाळ लावलंय साड्यांवरून तर आजचा माझा विषय साडी आहे हे सूज्ञ वाचकांच्या लक्षात आलंच असेल. तर...... गजऱ्या प्रमाणेच साडी...

  • रंगसंगती

    16 March 2017

    घराची अंतर्गत रचना अर्थात ईंटिरियर डिझायनिंग करताना महत्वाचं काय असतं? फर्निचर , फ्लोरिंग , वेगवेगळ्या अॅक्सेसरीज, ईलेक्ट्राॅनिक वस्तु... हो हे तर महत्वाचं असतंच, पण अजुन एक गोष्ट खुप महत्वाची आहे आणि ती म्हणजे रंगसंगती. रंगाचा वापर करण्यामागे जसे काही...

  • गोष्ट छोटीच

    11 April 2017

    कॉलेज चा पहिला दिवस. डोंबिवली पासून खूप लांब वांद्र्याचं सॉरी सॉरी बँड्रा च कॉलेज. पॉश ! मी जरा हवेतच होते. पहिल्यांदाच हाय फाय क्राऊड बघून हरखून गेले होते. लकिली दोन मैत्रिणी ही लगेच मिळाल्या. क्लास रूम मध्ये बसून बाकीच्या मुलां - मुलींचा अंदाज घेत असताना...

  • गजरा

    08 April 2017

    गजरा ! आहाहा........नुसतं नाव घेतलं तरी घमघामायला होतं नाही! मोगरा, जाई , जुई, शेवंती , सुरंगी , बकुळी , अबोली... कितीतरी प्रकार या गजऱ्याचे... मार्केट मध्ये टोपलीत गोलाकार मांडून ठेवलेल्या गजऱ्यांकडे नुसतं पाहूनही मन कसं प्रसन्न होतं नै ! पायाच्या एक...

  • पाऊस

    30 March 2017

    बस स्टॅण्ड वर उभी राहून , टप टप गळणाऱ्या पागोळ्या हातावर झेलत , मातीचा सुगंध अनुभवताना तीला वाटून गेलं की आपल्याला पाऊस फारसा आवडत नाही. हिवाळा , अगदी उन्हाळा ही आवडतो पण पावसाळा? नाय नो नेव्हर... तीने बाजूला उभ्या असलेल्या पूर्णपणे अनोळखी , अपरिचित अश्या...

  • माझं गाव

    14 March 2017

    आज दुपारी खिडकीतुन बाहेरच्या रखरखाटाकडे पाहताना उगीचच गावची आठवण झाली. लहानपणी म्हणजे अगदी बारावीची परिक्षा देईपर्यंत उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे अलिबाग हे ठ र ले लं .परिक्षा चालु असतानाच गावी गेलो की हे करु ते करु याचे प्लॅनिंग्स मनात चालु असायचे.परिक्षा...

  • शिक्षक दिनाच्या निमित्ताने

    05 September 2017

    शिक्षक सकाळी माझ्या एका ड्रॉइंग स्टुडंट ने एक सुंदर गुलाबाचं फुल मला दिलं आणि शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. माझ्या लक्षातच नव्हतं आज शिक्षक दिन आहे .इतकं प्रसन्न वाटलं मला त्या वेळी. नन्तर चे काही मिनिट्स मी त्याच धुंदीत होते की माझ्या स्टुडंट ने मला...

  • Zentangle art

    14 March 2017

    Zentangle is an easy-to-learn, relaxing, and fun way to create beautiful images by drawing structured patterns. Here are some zentangle drawings done by me.