Overblog
Follow this blog Administration + Create my blog
पाऊस

पाऊस

पाऊस

बस स्टॅण्ड वर उभी राहून , टप टप गळणाऱ्या पागोळ्या हातावर झेलत , मातीचा सुगंध अनुभवताना तीला वाटून गेलं की आपल्याला पाऊस फारसा आवडत नाही. हिवाळा , अगदी उन्हाळा ही आवडतो पण पावसाळा? नाय नो नेव्हर... तीने बाजूला उभ्या असलेल्या पूर्णपणे अनोळखी , अपरिचित अश्या...

Read more

बस्स  सहजच ❤

बस्स सहजच ❤

बस्स  सहजच ❤

परवा आॅफिस वरुन परत येताना तो दिसला. स्टेशन वर उभा होता कुणा मित्रासोबत. मी त्याला पाहिलं दुरुन. लक्ष नव्हतं त्याचं, पण मी तिथुनच पास होणार होते. ११ वर्षापुर्वीची माझीच गोष्ट आठवली मला. काॅलेज मधले आॅस्सम दिवस. ईतरांचं पाहुन माझ्यावर ही कोणीतरी प्रेम...

Read more

रंगसंगती

रंगसंगती

रंगसंगती

घराची अंतर्गत रचना अर्थात ईंटिरियर डिझायनिंग करताना महत्वाचं काय असतं? फर्निचर , फ्लोरिंग , वेगवेगळ्या अॅक्सेसरीज, ईलेक्ट्राॅनिक वस्तु... हो हे तर महत्वाचं असतंच, पण अजुन एक गोष्ट खुप महत्वाची आहे आणि ती म्हणजे रंगसंगती. रंगाचा वापर करण्यामागे जसे काही...

Read more

Zentangle art

Zentangle art

Zentangle art

Zentangle is an easy-to-learn, relaxing, and fun way to create beautiful images by drawing structured patterns. Here are some zentangle drawings done by me.

Read more

न्हाणीघरातील बाग

न्हाणीघरातील बाग

न्हाणीघरातील बाग

आज मी न्हाणीघराविषयी थोडी ईंटरेस्टिंग माहिती देणार आहे. घरामध्ये किंवा घराबाहेर शोभेची झाडं आपण नेहमीच लावतो पण न्हाणीघरात म्हणजेच बाथरुम मध्ये ही आपण शोभेची झाडं लावु शकतो. न्हाणीघरात शोभेची झाडं लावुन तुम्ही फक्त ती जागा सुंदर च नाही तर आल्हाददायक बनवु...

Read more

माझं  गाव

माझं गाव

माझं  गाव

आज दुपारी खिडकीतुन बाहेरच्या रखरखाटाकडे पाहताना उगीचच गावची आठवण झाली. लहानपणी म्हणजे अगदी बारावीची परिक्षा देईपर्यंत उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे अलिबाग हे ठ र ले लं .परिक्षा चालु असतानाच गावी गेलो की हे करु ते करु याचे प्लॅनिंग्स मनात चालु असायचे.परिक्षा...

Read more